केस गळती थांबविण्यासाठी वापरा पपईचा हेअर पॅक | Papaya Hair Mask for Hair Growth | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 11:04 IST2021-10-04T11:04:40+5:302021-10-04T11:04:54+5:30
या व्हिडीओमध्ये आपण घरात उरलेल्या, जास्त पिकलेल्या पपईचा उपयोग आपल्या केसांसाठी कसा करायचा ते पाहणार आहोत.. पपईपासून तयार होणारा हेअरपॅक अतिशय सोपा आहेत..