How To Wear Stitched Saree | Readymade Saree | Wrap On Sari | Mrunmayi Avachat | Style Statement
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:08 IST2021-10-11T16:08:05+5:302021-10-11T16:08:21+5:30
दोन मिनिटांत नेसून होणारी स्टिच साडी.. सणावारांत आणि लग्न सराईत पटक तयार होण्यासाठी एक तरी स्टिच साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी.. स्टिच साडी म्हणजे काय, ती कशी नेसतात, नेसायला किती वेळ लागतो, ती कशी शिवायची या सगळ्याच्या खास टीप्स फॅशन एक्सपर्ट मृण्मयी अवचटकडून..