कॉम्बिनेशन त्वचेची काळजी कशी घ्यावी | How to take Care of Combination Skin? | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:30 PM2021-09-24T12:30:29+5:302021-09-24T12:30:43+5:30
कॉम्बिनेशन त्वचेची काळजी कशी घ्यावी तुम्हाला तुमच्या स्किनचा प्रकार माहित आहे का? तुमची स्किन जर combination स्किन असेल तर काय काळजी घ्यावी? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर अजिबात काळजी करू.. आजच्या विडिओ मध्ये आपण जाणून घेऊयात कि तुमची स्किन जर combination स्किन असेल तर काय काळजी घ्यावी... त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा.