Next

बटाट्याचे दुधाचे फायदे | Benefits of Potato Milk | How to Make Potato Milk | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 19:17 IST2021-08-31T19:17:01+5:302021-08-31T19:17:20+5:30

तुम्हाला सोया मिल्क माहित असेल, आल्मंड मिल्क माहित असेल, कॅश्यू मिल्क माहित असेल किंवा ओट मिल्क माहित असेल पण तुम्हाला पोटॅटो मिल्क बद्दल माहितीये का? पोटॅटो मिल्क म्हणजेच बटाट्याच्या दूधाबद्दल आपण या व्हिडीओमध्ये माहिती घेणार आहोत.