बिबट्याची गोळी घालून शिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 15:04 IST2017-11-04T15:03:56+5:302017-11-04T15:04:47+5:30
रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील कुटरे झिनगर वाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. या बिबट्याची शिकार करण्यात आली आहे. याची ...
रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील कुटरे झिनगर वाडी येथील शेतात एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. या बिबट्याची शिकार करण्यात आली आहे. याची माहिती वनखात्याला देण्यात आली आहे.