Next

पुणे- मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 16:29 IST2018-03-20T16:29:30+5:302018-03-20T16:29:56+5:30

फिनिक्स मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करत झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांसोबत फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करत आंदोलन ...

फिनिक्स मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करत झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांसोबत फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करत आंदोलन करण्यात आलं.