Next

पुण्यातील येवलेवाडीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:12 PM2019-07-26T15:12:30+5:302019-07-26T15:13:44+5:30

पुण्यातील येवलेवाडीतील दांडेकरनगर येथे एका खाद्यपदार्थ असलेल्या गोडाऊनला आणि या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी सव्वासात वाजता भीषण ...

पुण्यातील येवलेवाडीतील दांडेकरनगर येथे एका खाद्यपदार्थ असलेल्या गोडाऊनला आणि या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी सव्वासात वाजता भीषण आग लागली, सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच ८ अग्निशामक दलाचा गाड्या आणि दोन टँकरने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.