Next

बारामतीच्या सतीशला आंतरराष्ट्रीय ‘आयर्नमॅन’चा किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 14:15 IST2018-07-04T14:15:49+5:302018-07-04T14:15:58+5:30

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील आॅस्ट्रिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत आयर्नमॅनचा बहुमान सतीश रामचंद्र ननवरे या युवकाने पटकाविला. ही स्पर्धा ...

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावरील आॅस्ट्रिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत आयर्नमॅनचा बहुमान सतीश रामचंद्र ननवरे या युवकाने पटकाविला. ही स्पर्धा जगात नामांकित मानली जाते. रविवारी (दि. १) सतीश याने १२ तास ३३ मिनिटे, ४५ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली.या स्पर्धेमध्ये ३.८०० किमी पोहणे, ४२ किमी धावणे, १८० किमी सायकल चालविणे अशा तीन खडतर आव्हानांचा समावेश आहे