Next

लोकमत कार्यालयात रंगला आरतीचा तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:29 IST2017-08-27T20:28:52+5:302017-08-27T20:29:27+5:30

पुणे : लोकमतच्या 'ती'चा गणपती अंतर्गत घेण्यात आलेल्या आरतीच्या तासाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकमत कार्यालयात रंगलेल्या या कार्यक्रमात ...

पुणे : लोकमतच्या 'ती'चा गणपती अंतर्गत घेण्यात आलेल्या आरतीच्या तासाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकमत कार्यालयात रंगलेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेसह पोलीस, क्रीडा, पीएमपीएमएल मधील महिला कर्मचारी उपस्थित होत्या.