Next

असदुद्दीन ओवैसी म्हणाले त्यावर तुम्हाला काय वाटतं? Girl wearing hijab will be PM - Asaduddin Owaisi

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 20:52 IST2022-02-13T20:52:16+5:302022-02-13T20:52:41+5:30

एक दिवस या देशातील मुलगी हिजाब घालून देशाची पंतप्रधान बनेल... असं वक्तव्य केलंय एमआएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं.. कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब प्रकरणावरुन त्यांनी हे वक्तव्य केलंय.. स्वतः ओवैसी यांनी हा व्हिडीओ ट्विट करत इंशाअल्लाह असं म्हटलंय.. त्या व्हिडीओवर त्यांनी एक वाक्यही लिहलंय.. इंशाअल्लाह एक दिन एक हिजाबी प्रधान मंत्री बनेगी... असादुद्दीन यांच्या याच वक्तव्यावरुन वाद सुरु झालाय... आपल्या भाषणात ओवैसी काय म्हणाले ऐका..