Next

सॅमसंग ४ नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स करणार लॉंच? Samsung company to unveil 4 foldable smartphones?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 13:51 IST2020-12-17T13:50:23+5:302020-12-17T13:51:27+5:30

सॅमसंग कंपनी २०२१ मध्ये ५जी इंटरनेटसह चार फोल्डिंग स्मार्टफोन डिव्हाइस लॉंच करण्याची तयारी करत आहे. दक्षिण कोरियाच्या न्यूज आउटलेटच्या मते, सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ३चे दोन प्रकार आणि गॅलेक्सी झेड फ्लिप २चे दोन प्रकार बाजारात आणणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनला फायजी इंटरनेट असणार आहे. त्यामुळे सॅमसंग कंपनीच्या या नवीन ४ स्मार्टफोनविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -