Next

पांढऱ्या केसांपासून सुटका कशी कराल? Get Rid Of Grey Hair | White Hair to Black Hair Naturally

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 16:22 IST2021-04-10T16:21:52+5:302021-04-10T16:22:19+5:30

केस पांढरे झाले असतील तर ते का झालेत? काही घरगुती उपाय करून त्यांना काळे करता येईल तर ते उपाय कोणते... शिवाय केस पांढरे होऊ नये म्हणून आहारात काय खावे ते ही जाणून घेऊयात :