Next

हॉट चॉकलेट मिल्क शेक | Lokmat Superchef - Ishwary Bodkhe | Hot Chocolate Milk Shake Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 10:14 AM2021-04-15T10:14:29+5:302021-04-15T10:14:57+5:30

हॉट चॉकलेट मिल्क शेक हे नाव जरी उच्चारले तरी आपल्या तोंडाला पटकन पाणी सुटते. अगदी लहानांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत हॉट चॉकलेट मिल्क शेक हे सर्वांचे आवडते असते. हॉट चॉकलेट मिल्क शेक बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. पण आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ इश्वरी बोडखे यांनी हॉट चॉकलेट मिल्क शेक ही दिवाळी स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर मग यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरीच हॉट चॉकलेट मिल्क शेक बनवू शकतात. ही रेसिपी बघून घरच्या घरी हॉट चॉकलेट मिल्क शेक बनवून कसे झाले आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -