Next

जगात भारी Bungee Jumping स्पॉट्स | Top Bungee Jumping spots in world I Nepal has a spot

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:20 PM2021-01-30T17:20:49+5:302021-01-30T17:21:22+5:30

बंजी जंपींग अशी एक ऍक्टिविटी आहे ज्यामध्ये १ किंवा २ माणसं उंची वरुन उडी मारतात, इलास्टिक दोरीच्या मदतीने. आता तुम्हाला जर उंचावर गेल्यावर भिती न वाटता, भारी वाटत असेल, तर ही ऍक्टिविटी तुम्ही नक्की ट्राय करा... जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही बंजी जंपींग करु शकता...ही ठिकाणं कोणती आहेत आणि किती उंचीवर आहेत

टॅग्स :नेपाळNepal