Next

गावरान कळण्याची भाकरी व ठेचा | Lokmat Superchef - Pranal Potdar | Kalanyachi Bhakri & Thecha Recipe

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 18:50 IST2021-04-11T18:50:24+5:302021-04-11T18:50:33+5:30

खान्देश मधील प्रसिद्ध अशी अस्सल गावरान कळण्याची भाकरी आणि ठेचा आपण ऐकलंच असेल, व आज लोकमत सुपरशेफ Pranal Potdar आपल्याला हि घरी बनवता येईल अशी सोपी रेसिपी दाखवत आहे, पहा हा व्हिडिओ आणि हि रेसिपी नक्की करून पहा, आणि आम्हाला तुमचा प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.