Next

मुंबईत इथं मिळतो Flying Dosa | Flying Dosa in Mumbai | Shree Balaji Dosa | Street Food

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 10:47 AM2021-02-22T10:47:29+5:302021-02-22T10:47:57+5:30

मुंबईत सध्या flying dosa चर्चेत आहे‌. अधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी, श्री बालाजी डोसा ने एक युक्ती लढवली. डोसा करताना एक जण हवेत डोसा उडवतो तर दुसरा त्याला ताटात पकडतो. याला नेमकी सुरूवात कशी झाली, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा