Next

तूप खाल्ल्याने केस वाढतात का? Five Health And Skin Benefits Of Ghee | Helps In Growing Hair

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 11:39 AM2021-01-04T11:39:31+5:302021-01-04T11:40:14+5:30

तूप चांगले कोलेस्ट्रॉल आणि फॅटी एसिडस्चे समृद्ध स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराच्या निरोगी कार्यासाठी आवश्यक आहे. आतील तसेच बाहेरील दोन्ही बाजूंसाठी. कडक कोरडी त्वचेला मॉर्स्चरायझिंगपासून ते आपल्या केसांपर्यंत, हे सुपरफूड हे सर्व करते. तूप शरिरासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून बघणार आहोत - #LokmatOxygen #HealthVideo #Ghee #Hair

टॅग्स :अन्नकेसांची काळजीगारपीटfoodHair Care TipsHailstorm