Next

कुरकुरीत नाचनीचे कुरकुरे | Lokmat Superchef - Bhagyashree Haridas | Nachniche Kurkure Recipe

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 17:00 IST2021-04-15T16:58:01+5:302021-04-15T17:00:02+5:30

चविष्ट , कुरकुरीत व पौष्टिक असे नाचनीचे कुरकुरे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. लोकमत सुपरशेफ Bhagyashree Haridas यांची हि स्पेशल रेसिपी आहे. ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी बघूनघरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -