Next

दुर्गप्रेमी आहात ? सुवर्णदुर्ग किल्याला नक्की भेट द्या I Places to visit in Dapoli I Suvarnadurga

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 14:13 IST2021-02-25T14:13:32+5:302021-02-25T14:13:52+5:30

दापोली, हा महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात आहे. दापोली हे कृषी महाविद्यालयासाठी प्रसिद्ध आहे. कोकणातील नैसर्गिक सौंदर्याने, साहित्य जगातील अनेकांनाहूी आकर्षित केलंय. मूळ समुद्रकिनारे, ऐतिहासिक मंदिरं, गुहा आणि किल्ले सर्वत्र पसरलेले आहेत. दापोलीची लोकप्रियता आता वाढतीये कारण मुंबई व पुणे येथील अनेक पर्यटक शनिवार व रविवारी या ठिकाणी हमकास भेट द्यायला येतात. दापोलीत पाहण्यासारखं खुप आहे, तुम्ही जर या ठिकाणाला भेट द्यायचा प्लॅन करत असाल, तर आम्ही तुम्हाला दापोलीतल्या काही रोमांचकारी जागांबद्दल सांगणार आहोत, त्या जागा कोणत्या आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा