Next

खवा आणि मावा न वापरता, बनवलेली अ‍ॅपल बर्फी | Lokmat Superchef - Ishwary Bodkhe | Apple Barfi Recipe

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 20:25 IST2021-04-15T20:24:55+5:302021-04-15T20:25:08+5:30

बाजारातून आणलेल्या बऱ्याचशा स्वीट्समध्ये खवा आणि मावा आपल्या सहजच आढळतो. पण आज या विडिओ मधून आपण एक अशी रेसिपि पाहणार आहोत जात खवा आणि मावा अगदीच नाहीय. हो.. हि रेसिपी आहे अ‍ॅपल बर्फीची . लोकमत सुपरशेफ ईश्वरी शिरीष बोडखे यांची स्पेशल रेसिपी आहे. अ‍ॅपल बर्फी ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल. ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -