Next

फ्रीज मॅग्नेटचा भन्नाट ट्रेंड | New Trend Of Fridge Magnets | Small Clay Miniatures | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 11:16 AM2021-04-01T11:16:10+5:302021-04-01T11:16:37+5:30

आपण आपल्या घरच्या फ्रीजमध्ये अनेक खाण्यायोग्य पदार्थ ठेवत असतो. आपल्या फ्रीजमध्ये असंख्य गोष्टी असतात. पण आपण आपला फ्रीज हा कधीच व्यवस्थितरीत्या सजवत नाही. पण आता एक नविन ट्रेंड म्हणजेच फ्रीज मॅग्नेटमुळे आपण आपला फ्रीज सजवू शकतो.