Next

मुंबईत या ठिकाणी करता येईल Heritage Walk | Mumbai Heritage Walk Tour | Heritage Walk In Mumbai | BMC

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 11:06 AM2021-02-25T11:06:42+5:302021-02-25T11:07:25+5:30

मुंबई हे शहर अनेकांसाठी स्वप्नांचं शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई शहर हे नेहमीच गजबजलेलं असते. पण या शहरातील काही ठिकाणी आपल्याला Heritage Walk देखील करता येते. पण Heritage Walk तुम्हाला कोणत्या ठिकाणी करता येणार आहे आणि ही ठिकाणे नेमकी कुठे आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -