...तर मृतांचा दशविधी रस्त्यावर करू; युवक काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 15:49 IST2019-07-09T15:48:34+5:302019-07-09T15:49:35+5:30
सायन पनवेल महामार्गावर भेडसावणाऱ्या समस्यांवरून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. त्याकरिता तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर ...
सायन पनवेल महामार्गावर भेडसावणाऱ्या समस्यांवरून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. त्याकरिता तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसात संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास आजवर महामार्गावर मयत पावलेल्यांचे दशकार्य रस्त्यावर घालू असा इशारा देण्यात आला.