हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:20 IST2017-10-10T15:19:33+5:302017-10-10T15:20:09+5:30
नवी मुंबई, पनवेलजवळील खान्देश्वर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या खोळंब्यामुळे प्रवासी ...
नवी मुंबई, पनवेलजवळील खान्देश्वर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या खोळंब्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.