Next

नवी मुंबईत अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान अधिकारी व फेरीवाल्यांमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 18:03 IST2018-02-01T18:03:01+5:302018-02-01T18:03:18+5:30

सीबीडी येथे अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान विभाग अधिकारी आणि फेरीवाले यांच्यात हाणामारी झाली आहे.

नवी मुंबई - सीबीडी येथे अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान विभाग अधिकारी आणि फेरीवाले यांच्यात हाणामारी झाली आहे. यावेळी साहित्य जप्त करताना धक्काबुक्कीही करण्यात आली आहे.