Next

भारत-बांग्लादेशाच्या सीमेवर बीएसएफकडून गैर प्राणघातक शस्त्रांची प्रात्यक्षिके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 09:00 AM2019-07-19T09:00:18+5:302019-07-19T09:00:35+5:30

भारत-बांग्लादेशाच्या सीमेवर बीएसएफकडून गैर प्राणघातक शस्त्रांची प्रात्यक्षिके करण्यात आली. ही शस्त्रे एखाद्याला मारण्याचा उद्देशाने बनविलेली नाहीत, तर कोणाला तरी ...

भारत-बांग्लादेशाच्या सीमेवर बीएसएफकडून गैर प्राणघातक शस्त्रांची प्रात्यक्षिके करण्यात आली. ही शस्त्रे एखाद्याला मारण्याचा उद्देशाने बनविलेली नाहीत, तर कोणाला तरी वाचवायचे असल्यास किंवा सीमेवरील घुसखोरी रोखायची असल्यास वापरता येतात.