Next

नीरव मोदीच्या पेंटिंग्सच्या लिलावातून मिळाले 50 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 11:07 IST2019-03-27T10:33:04+5:302019-03-27T11:07:03+5:30

आयकर विभागाने पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या पेंटिंग्जचा लिलाव केला आहे. या लिलावातून आयकर विभागाला 54.84 कोटी रुपये मिळाले ...

आयकर विभागाने पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीच्या पेंटिंग्जचा लिलाव केला आहे. या लिलावातून आयकर विभागाला 54.84 कोटी रुपये मिळाले आहेत. मोदीच्या एकूण 68 पैकी 55 पेंटिंग्जचा लिलाव करण्यात आला.