Next

चीनच्या सीमेजवळ उतरलं भारताच्या वायुसेनेचं विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 21:46 IST2018-03-13T21:45:57+5:302018-03-13T21:46:31+5:30

भारताच्या वायुसेनेचं सी 17 विमान चीनच्या सीमेजवळ उतविण्यात आलं. 1962 च्या युद्धानंततर बंद असलेल्या अरुणाचल प्रदेशातील टुटिंग हवाई पट्टीवर ...

भारताच्या वायुसेनेचं सी 17 विमान चीनच्या सीमेजवळ उतविण्यात आलं. 1962 च्या युद्धानंततर बंद असलेल्या अरुणाचल प्रदेशातील टुटिंग हवाई पट्टीवर या विमानाचे लॅंडिंग आणि टेक ऑफ करण्यात आलं. यावेळी ग्रृप कॅप्टन के रामा राव, विंग कमांडर अमिया कांत पटनायक, विंग कमांडर के त्रिवेदी आणि स्वॉड्रन लीडर एल नायक यांनी ही कामगिरी केली.