Next

4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 02:40 PM2018-09-22T14:40:38+5:302018-09-22T14:42:04+5:30

ठळक मुद्देविमानतळ झाल्याने सिक्कीममध्ये पर्यटन वाढीस लागणार असल्याची अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

सिक्कीम : समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवरील पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 सप्टेंबरला होणार आहे. उद्घाटनापूर्वी एवढ्या उंचीवरील विमानतळाचे घेतलेले विहंगम दृष्य.