नाशिकमध्ये शिल्पकार व रंगकर्मींना अनोखी श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 13:58 IST2018-05-30T13:56:45+5:302018-05-30T13:58:46+5:30
ज्येष्ठ शिल्पकार आणि रंगकर्मींना नाशिकमधील कलावंतांनी शिल्पकृतींचे प्रदर्शन भरवून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. खुद्द नेताजी भोईर यांच्यासह साहित्यिक ...
ज्येष्ठ शिल्पकार आणि रंगकर्मींना नाशिकमधील कलावंतांनी शिल्पकृतींचे प्रदर्शन भरवून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. खुद्द नेताजी भोईर यांच्यासह साहित्यिक मंगेश पाडगावकर, तसेच नाशिक मधील कलावंत तसेच महात्मा ज्योतिबा फुले, यांच्यासह अन्य अनेक मूर्ती प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. हार्मनी आर्ट गॅलरी आणि नाशिकमधील शिल्पकारांनी प्रदर्शन भरवले आहे.