Next

सोनई हत्याकांड : आरोपींना समाजात राहण्याचा हक्क नसल्याचे कोर्टानं केलं स्पष्ट - अॅड.उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 16:10 IST2018-01-20T13:52:58+5:302018-01-20T16:10:47+5:30

नाशिक, आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला ...

नाशिक, आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी, असं परखड मत मांडत नाशिक सत्र न्यायालयाने सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Video - अझहर शेख)