राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर करवाढीच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 21:04 IST2018-09-10T21:04:24+5:302018-09-10T21:04:42+5:30
नाशिक : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर करवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ...
नाशिक : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर करवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ( व्हिडीओ - अझहर शेख )