...अखेर नाशिक महापालिकेला जाग; गोदा स्वच्छता मोहीम घेतली हाती
By अझहर शेख | Updated: December 24, 2017 18:27 IST2017-12-24T18:27:09+5:302017-12-24T18:27:14+5:30
नाशिक : नाशिक महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली असून, लोकमत ने सचित्र ऑन द स्पॉट सदराखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध ...
नाशिक : नाशिक महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली असून, लोकमत ने सचित्र ऑन द स्पॉट सदराखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली . (व्हिडीओ : अझहर शेख)