Next

कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 15:24 IST2017-10-13T15:23:50+5:302017-10-13T15:24:45+5:30

नाशिकमधील देवळा इथे व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज देवळा येथे नवीन बाजार समिती यार्डसमोर रास्तारोको ...

नाशिकमधील देवळा इथे व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव कमी दरात पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज देवळा येथे नवीन बाजार समिती यार्डसमोर रास्तारोको आंदोलन केलं. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.