Next

नांदेड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 03:32 PM2018-07-25T15:32:45+5:302018-07-25T15:41:32+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाशेजारील रेलिंगवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

नांदेड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या पंजाबराव काळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाशेजारील रेलिंगवर चढून आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांनी घेतले ताब्यात.