Next

माना जमात विद्यार्थी संघटनेचं मुंडण आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 16:03 IST2017-08-10T16:03:33+5:302017-08-10T16:03:38+5:30

आदिवासी माना जमातीची 20 हजार व्हॅलिडीटी प्रकरणं प्रलंबित आहेत. जमातीला शासकीय योजनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत ...

आदिवासी माना जमातीची 20 हजार व्हॅलिडीटी प्रकरणं प्रलंबित आहेत. जमातीला शासकीय योजनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत माना जमात विद्यार्थी संघटनेचं नागपूरमधील संविधान चौकात मुंडण आंदोलन केलं