
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले
MIM Imtiaz Jaleel Car Attack: पोलिसांनी सध्या बायजीपूरा भागात कडक बंदोबस्त तैनात केला असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ...

गडचिरोली :६५ लाखांचे बक्षीस असलेले २६ जहाल माओवादी शरण; छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या मोहिमेला मोठे यश
Gadchiroli : छत्तीसगडमधील नक्षलवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या कंबरडे मोडणारी कामगिरी केली आहे. ...

व्यापार :सोन्यात गुंतवणूक न करता मिळवू शकता सोन्यासारखा रिटर्न; पाहा म्युच्युअल फंडाद्वारे कशी करू शकता गुंतवणूक?
जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायचे असेल, परंतु ते फिजिकल स्वरुपात जवळ ठेवायचे नसेल, तर म्युच्युअल फंड हा एक सोपा मार्ग आहे. पाहूया यात कशी करू शकता गुंतवणूक. ...

कल्याण डोंबिवली :भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचे निलंबन
Ambernath Congress Local Body Election 2025: भाजप-काँग्रेस यांच्या आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत होती ...

व्यापार :जगाचा रिमोट कंट्रोल 'तैवान'च्या हाती! सेमीकंडक्टर स्पर्धेत चीन का पडला मागे? भारत नेमका कुठे?
Taiwan Semiconductor : तैवान जगातील आघाडीचा सेमीकंडक्टर चिप उत्पादन महासत्ता बनला आहे. २०२५ पर्यंत, त्याचा जागतिक वाटा ६६.८% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. ...

व्यापार :मुंबईत ७५ वर्ष जुन्या हेरिटेज बंगल्याची २५० कोटींना होणार विक्री; कोणाची आहे मालकी आणि काय आहे खास?
Mumbai Heritage Bungalow Sell: मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेल्या जुहूमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे खास आणि कोणाची आहे मालकी. ...

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन
वैभव सूर्यवंशीनं कॅप्टन्सीत पहिले शतक झळकावत नव्या विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. ...

पुणे :मुलीच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, 'तू कात्रज घाटात ये'; अमनची दगड, कोयत्याने हत्या, मृतदेहही पुरला
Pune Crime: एका १७ वर्षाच्या मुलाची हालहाल करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कात्रजमध्ये चौघांनी मिळून अमनची हत्या केली. ...

आंतरराष्ट्रीय :Video: अमेरिकेकडून रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग; मॉस्कोने सुरक्षेसाठी पाठवली नेव्ही, आता पुढे...
America-Russia: अमेरिकन कोस्ट गार्डने रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग केल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष वाढू शकतो. ...

आंतरराष्ट्रीय :आकाराने गोव्यापेक्षाही लहान, नांदतात सगळेच श्रीमंत! 'हा' छोटासा देश कसा बनला कुबेराचा खजिना?
गोव्यापेक्षाही आकाराने लहान असलेला एक देश जगात असा आहे, जिथला प्रत्येक दुसरा माणूस कोट्यधीश आहे. ...

ठाणे :कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी
अनेक दिग्गजांना पुन्हा संधी... ...
