Next

सोमय्यांनी पत्नी, सूनेचा उल्लेख का केला? Kirit Somaiya on Dirty Dozen | Shiv Sena - BJP

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:40 AM2022-02-28T11:40:15+5:302022-02-28T11:40:33+5:30

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील १२ नेत्यांवर वेगवेगळे आरोप केले. डर्टी डझन असं म्हणत १२ नेत्यांची यादीचं त्यांनी दाखवली.. त्यानंतर सोमय्या पिता-पुत्रावर आरोप झाले. नील सोमय्यांवर एफआयआर दाखल झाला, त्यांनी अटकपुर्व जामीनही घेतला. सोमय्या विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते हे सगळं गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. या दरम्यान त्यांच्यावर अशीही टीका झाली होती की, किरीट सोमय्यांनी एकेकाळी मुंबईतील मराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती नको यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. आता तेच मराठी कट्टे घेतात. हा त्यांचा ढोंगीपणा आहे. सोमय्या मराठी भाषा द्वेषी आहेत, या प्रश्नावर सोमय्यांनी आपल्या पत्नी आणि सुनेचा उल्लेख करत काय म्हटलं पाहा... (Ashvin VO) Shiv Sena says it will “expose BJP’s dirty dozen” Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat #lokmat #maharashtra #political #news #today

  https://dai.ly/x88c3vt