Next

समीर वानखेडे-नवाब मलिक यांच्या वादात हिंदुस्तानी भाऊने का घेतली उडी? Hindustani Bhau on Drugs Case

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 16:01 IST2021-11-09T15:59:15+5:302021-11-09T16:01:05+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे. सातत्याने मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात आरोप करत आहेत. त्याचसोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणामुळे राज्यात ड्रग्सचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला. सध्या नवाब मलिक आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत..