Next

गिरीश बापट यांना का झाली मस्तानीची आठवण ? BJP MP Girish Bapat on Mastani

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:02 IST2022-01-31T15:01:44+5:302022-01-31T15:02:02+5:30

MASTANI : पुण्याचे खरे बाजीराव म्हणजे गिरीश बापट, कारण 40 वर्षात त्यांना कुणी हरवू शकलं नाही. हे ऐकून मिश्किल बापटांचा डोक्याला हात, म्हणाले 'मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठाय'. गिरीष बापटांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील एका कार्यक्रमात बापट यांच्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनाचा आढावा घेण्यात आला...