मलिकांच्या बाजूने कोण? Nawab Malik ED Inquiry | Sanjay Raut | Supriya Sule | Yashomati Takur
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:24 IST2022-02-23T17:23:48+5:302022-02-23T17:24:25+5:30
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. दहशतवाद्यासोबत जमीन व्यवहार केल्याप्रकरणी मलिकांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. बुधवारी पहाटे ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले. त्यानंतर नवाब मलिक स्वत: ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. मात्र या प्रकारावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर हल्लाबोल सुरू केला आहे.