Next

नेमकं असं काय घडलं की अमोल कोल्हेनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला | Dr. Amol Kolhe | NCP

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 16:14 IST2021-11-09T16:13:48+5:302021-11-09T16:14:21+5:30

अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे एका फेसबुक पोस्टने चांगलेच चर्चेत आले आहेत.. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहित एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या फेसबुक पोस्टने चांगलीच खळबळ उडाली असून त्यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.