Next

वसईत वाहतूक पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 15:59 IST2017-08-10T15:59:57+5:302017-08-10T15:59:57+5:30

सिग्नल तोडल्यानंतर दंड आकारणी करण्यासाठी आलेल्या एका वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार वसईतील पार्वती क्रॉस सिग्नल ...

सिग्नल तोडल्यानंतर दंड आकारणी करण्यासाठी आलेल्या एका वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार वसईतील पार्वती क्रॉस सिग्नल जवळ घडला आहे.