Next

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 05:11 PM2017-08-01T17:11:47+5:302017-08-01T17:11:59+5:30

नाशिक  :  पेठ तालुक्यातील शिंगदरी ते मुरूमटी दरम्यान मत्स्यगंगा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून नदी ...

नाशिक  :  पेठ तालुक्यातील शिंगदरी ते मुरूमटी दरम्यान मत्स्यगंगा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून नदी पार करावी लागत असल्याने या नदीवर पुल बांधण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.