Next

डोंबिवलीत पावसामुळे मंदावली वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 16:46 IST2017-09-20T16:46:10+5:302017-09-20T16:46:28+5:30

डोंबिवली,  मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात पावसाचं पाणी साचल्यानं येथील वाहतूक ...

डोंबिवली,  मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात पावसाचं पाणी साचल्यानं येथील वाहतूक मंदावली.