Next

पन्नाशी पार केलेल्या शिवसैनिकांना यापुढे उमेदवारी नाही? Aditya Thackeray म्हणाले | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 16:04 IST2022-01-10T16:04:38+5:302022-01-10T16:04:58+5:30

राज्यातल्या २० महापालिका निवडणुका उंबरठ्यावर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आहेतच. मात्र या निवडणुकांसाठी पन्नाशी ओलांडलेल्या शिवसैनिकांना तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे. म्हणजे शिवसेनेत तरुण रक्तालाच यापुढे उमेदवारी मिळणार आहे, आदित्य ठाकरे यासाठी आग्रही आहेत असं समजतंय. खुद्ध आदित्य ठाकरेंनीच यासंबंधी एक महत्त्वाचं ट्विट केलंय आणि भूमिका स्पष्ट केलीय. काय म्हणालेत आदित्य ठाकरे, शिवसेनेत यापुढे ५० वर्ष पूर्ण झालेल्या शिवसैनिकांना उमेदवारी न दिल्यानं काय साध्य होईल, हा नियम फक्त महापालिकांसाठी आहे की सगळ्याच निवडणुकांना हा नियम असेल यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात पण सर्वात आधी पाहुयात शिवसेनेत काय चर्चा चाललीय ती