Next

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला सेनेचं तिकीट? शिवसेनेची तयारी | Uddhav Thackeray | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:28 IST2022-01-12T15:27:57+5:302022-01-12T15:28:17+5:30

महाराष्ट्रात शिवसेनेच्या काही नेत्यांची नाराजी ही त्यांच्या वक्तव्यांमधून बाहेर पडतेय. त्यात भाजपची शिवसेनेच्या काही आमदारांवर नजर आहे. एकीकडे भाजपचा शिवसेना नेत्यांवर डोळा असताना शिवसेनेकडूनही भाजपला धक्का देण्याची जोरदार तयारी सुरु झालीय. पहा या बाबतचा हा सविस्तर रिपोर्ट -