आर्यनचा एक सेल्फी अन् १८ कोटींची डील फसली... Aryan Khan case | Sameer Wankhede
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 16:21 IST2021-11-08T16:21:01+5:302021-11-08T16:21:44+5:30
आर्यन खान प्रकरण घडवून आणलं गेलं असल्याचा धक्कादायक दावा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे. किरण गोसावीने 50 लाख रुपये घेतले होते. संपूर्ण डिल मधील काही रक्कम अधिकारी यांना जाणार होती. सुनील पाटील मला स्वतः हे बोलला होता असे विजय पगारे यांनी म्हटले. तसेच एका सेल्फीमुळे सगळे पैसे गेले असं देखील पगारे यांनी म्हटलं आहे. विजय पगारे यांच्या दाव्यानंतर आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. काय म्हणाले पगारे पहा