दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेकडून राज्यात ठिकठिकाणी महामोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:16 IST2017-09-11T15:15:45+5:302017-09-11T15:16:18+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी पूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
राज्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी पूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.