Next

परमबीरसिंह यांचं 'गुजरात' कनेक्शन उघड, हवाला ऑपरेटरला अटक | Parambir Singh Gujarat Connection

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:11 IST2021-10-25T15:11:01+5:302021-10-25T15:11:48+5:30

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याभोवतीचा फास आता आवळत चाललाय. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातल्या एका आरोपीला पोलिसांनी रात्री गुजरातमधून अटक केलीय. अल्पेश पटेल असं त्याचं नाव असून परमबीरसिंग यांनी त्याच्यामार्फत खंडणी उकळल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती परमबीरसिंग यांच्याविरोधात मोठा पुरावा मिळाल्याचं मानलं जातंय. परमीबरसिंग यांच्याविरोधात महिन्याभरात दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे.